💪🏻विविध जिल्ह्यात निदर्शने होत आहेत, जिथे जिथे शक्य आहे तिथे समाजाचा आवाज बनण्यासाठी सहभागी होऊन शक्ती देऊया. *संवैधानिक आदिवासी हक्क/आवाज/अधिकार/जागरूकता यासाठी मोठी ऊर्जा तयार करूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव.. आदिवासीत्व. जोहार!
https://youtu.be/EMfGX2o70bQ____________________________
पॉलिसी मेकिंग दरम्यान आपल्या लोकप्रतिनिधींनी *समाजहितासाठी आवश्यक कायदे/सुधारणा* साठी आग्रही असले पाहिजे. आणि वेळोवेळी समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी *पुढाकार घेऊन संविधानिक प्रक्रियेत समाजाच्या अपेक्षा* आग्रहाने मांडल्या पाहिजेत.
प्रत्येक पातळीवर योग्य लोकप्रतिनिधी निवडून, समाज म्हणून *असे काम करणाऱ्या नेतृत्वाला प्रोत्साहन* दिले पाहिजे. *लोकप्रतिनिधींनी सामान्य जनतेला आंदोलनाची वेळ येवूदेता कामा नये.* नाहीतर आंदोलन/मोर्चे करण्यात आयुष्य जाईल इतकी मोठी समस्यांची यादी आहे. तुम्हाला काय वाटते?🤔