|| माहितीसाठी: *आयुश स्टॉल ला भेट द्यावी* ||
आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था आयोजित २३ ते २७ मार्च २०२२ *राज्यस्थरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात* "आदिवासी हस्तकला प्रदर्शनात" सगळ्या कलाकारांच्या कलावस्तू एकत्रित पद्धतीने आयुश च्या स्टॉल वर उपलब्ध आहेत. *भेट/खरेदी/फीडबॅक देऊन प्रोत्साहन द्यावे.* ठिकाण
https://goo.gl/maps/uupCwXMLbHLnowyUA (वेळ १० ते ८)
▪️ *स्टॉल क्र : १८* (सुभाष दा वनगा)
कॅनवास पेंटिंग, ज्यूट बॅग/फाईल/फोल्डर, पर्सेस
▪️ *स्टॉल क्र. १९* (किरण दा घाटाळ, रवींद्र दा सावर) लाकूड/बांबू/देवदार/MDF च्या कलावस्तू, किचेन, खेळणी, पपेट, इ
▪️ *स्टॉल क्र. २०* (नरेश दा भगत)
साड्या, टी शर्ट, कुर्ती, मास्क, ओढणी, रुमाल, इ
........................................................
भेटवस्तूंसाठी आदिवासी मोटिव्ह कलावस्तू पर्यायातून *सांस्कृतिक मूल्य जतन सोबत आर्थिक स्वावलंबनाचे उपक्रम सशक्त करूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार
_________________________________
*आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम*
[समाज + स्वयंसेवक + CSR + योजना]