मनात काही तरी घालमेल सुरु आहे.

3 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Feb 12, 2024, 12:58:04 PM2/12/24
to AYUSH google group
_एक महिना झाला पण अजून ही महासंमेलनातील अफाट ऊर्जेच्या अनुभवाने मनात काही तरी घालमेल सुरु आहे._

विविध *सामाजिक क्षेत्रात काम करणारे तज्ञ  अनुभवी, विविध संस्था/संघटनांचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, नव्याने उमेद आणि ऊर्जेने भरलेले युवा, महिला यांनी अनेक विषयावर आपली मते मांडली.* सविस्तर आदिवासी टिव्ही वर उपलब्ध लाईव्ह रेकॉर्डिंग मधून बघावे https://youtu.be/pLWEbfKAISg?si=xBKQv67iaEXVx3AY

समाजात असलेले विविध मतप्रवाह, प्राथमिकता, अनुभव या सगळ्यांचे म्हणणे एकूण समाज म्हणून आपली दिशा ठरविण्यासाठी या वैचारिक आंदोलनाची मोठी महत्वाची भूमिका आहे. *हि अफाट ऊर्जा आपल्या आयुष्यातून दैनंदिन समाज हिताचे उपक्रम निरंतर पूरक पद्धतीने करण्यासाठी कामी आणूया.* let’s do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
Reply all
Reply to author
Forward
0 new messages