आपल्या सर्वांमध्ये या न त्या रूपाने 'बिरसा' आहे

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jun 10, 2023, 6:27:43 AMJun 10
to AYUSH google group
आपल्या सर्वांमध्ये या न त्या रूपाने 'बिरसा' आहे फक्त ते ओळखणे व आपल्यात लपलेल्या या *'बिरसा' रुपी विचारांना कृतीत* उतरवण्याची गरज आहे. केवळ आजच्याच दिवशी नाही, तर *रोजच आपल्या कामातून त्यांना सलामी देऊया.*
वेळ मिळाल्यास सोबत लिंक चे व्हिडीओ नक्कीच बघावे, दिशा समजून घेऊन समाजात या विषयावर *जागरूकता आणि कार्य होण्यासाठी प्रयत्न करूया.* आदिवासीत्व जतन करून, *सामाजिक स्वावलंबन सशक्त करूया.* Let's do it together! जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व... जोहार बिरसा!
____________________________
▪️[Ulgulaan *आंदोलन की कहानी*, ७.१३ मिनिटे हिंदी] https://youtu.be/Y-3RmoB5x0M
▪️[ *बिरसा मुंडा की कहानी*, १३.२८ मिनिटे हिंदी] https://youtu.be/1jzJ6yZwQDs
▪️[ *बिरसा की विरासत और आदिवासी*, ६१.४० मिनिटे, हिंदी] https://www.youtube.com/live/SHQU6s0qqsE?feature=share
Reply all
Reply to author
Forward
0 new messages