_बाई, पोरी, बायी, लोठी, नवरी, कऱ्हवली, सवासीन, धवलेरी, बाहलस, सोयीन, आस, फुई, काकी, मामी, सायबीन, सूनस, सासूस, आया, वाडघीन/डोसली, धरतरी ...._ जीवनाच्या प्रत्येक पायरीवर पार्टनर असलेल्या सगळ्यांना *"जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"*💐
फक्त आजच्याच दिवशी नाही तर *रोजच्या दैनंदिन जीवनात महिलांचे स्थान कायम ठेवणारी आदिवासी मूल्य जतन करूया*. जोहार !
……………………………………............………
Not only today, let’s respect/encourage/value all women's in daily life, throughout life. let’s do it together! Johar #IWD #BreakTheBias