*संस्कृती, परंपरा व धार्मिक बोध कायम ठेवणे गरजेचे*"_- तुषार & मयूर वायेडा

13 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Sep 28, 2023, 3:29:34 PM9/28/23
to AYUSH google group
.... _"वारली चित्रकला ही फक्त सजावटी कला नसून त्यामागील *संस्कृती, परंपरा व धार्मिक बोध कायम ठेवणे गरजेचे*"_- तुषार & मयूर वायेडा
............................................................... 
डहाणू तालुक्यातील गंजाड येथील मयूर व तुषार या वायेडा बंधूंच्या वारली कलेवर आधारित व नैसर्गिक शेती पद्धतीवर प्रकाश टाकणाऱ्या *‘सीड’ या पुस्तकाचे हस्तनिर्मित मर्यादित आवृत्तीचे प्रकाशन अलीकडेच जर्मनी येथे झाले आहे.* https://www.loksatta.com/palghar/natural-farming-lessons-from-warli-art-publication-of-third-book-by-wayeda-brothers-in-germany-ssb-93-3943813/
..............................................................
तुषार दा आणि मयूर दा यांना मानाचा जोहार 💐
Reply all
Reply to author
Forward
0 new messages