Tribal Day

7 views
Skip to first unread message

Sanjay Dabhade

unread,
Aug 6, 2013, 11:02:16 AM8/6/13
to adi...@googlegroups.com
९ ऑगस्ट…. जागतिक आदिवासी दिवस 
युनोने जाहीर केलेला हा दिवस … चला लढा उभारूया आदिवासींच्या हक्कांसाठी 
जंगल,  जमीन आणि पाणी यांवरील हक्काच्या रक्षणासाठी 
जंगल,  जमीन , पाणी कुणीन शे 
आमीन शे …. आमीन शे 
जगभरातल्या आदिवासींनी मोहीम सुरु केली आहे… FPIC...म्हणजे FREE PRIOR and INFORMED CONSENT which stipulates that corporations, governments, and NGOS must include Indigenous Peoples in the planning and implementation of all development projects on traditional land, and obtain their consent before beginning a project, including respecting their right to say no to such projects....आमच्या मान्यतेशिवाय कंपन्या, सरकार , एनजीओ नि आमच्या जमिनींवर तथाकथित विकासासाठी हाथ लावायचा नाही…… धोरणे ठरविण्यात आमचा सहभाग असायलाच हवा…. तुमचा विकास अंन आमचा विनाश आम्हाला मंजूर नाही …लढेंगे…जीतेंगे 
Reply all
Reply to author
Forward
0 new messages