*तारपा वाजविणे* शिकण्यासाठी आवड तसेच *तारपकरी दायित्वासाठी इच्छुकांसाठी प्रशिक्षण* आयोजित करीत आहोत. आपल्या संपर्कात कुणी इच्छुक असल्यास नक्कीच नोंदणी करण्यास कळवावे. [नोंदणी लिंक :
https://forms.gle/LDEh46t1v9QbTCmf7 ]💡
आयुश आणि आर्ट फॉर होप यांच्या सयुंक्त विद्यमानाने या उपक्रमा मार्फत *२० जणांना तारप्याचे प्रशिक्षण* देण्यात येणार आहे. चलो लहान लहान उपक्रमातून *पारंपरिक ज्ञान, बौद्धिक संपदा, स्वावलंबन सोबत आदिवासीत्व जतन* करूया. let’s do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
___________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | आदिवासीत्व
[समाज+स्वयंसेवक+CSR+शासकीय योजना]