तलासरी व परिसरातील बांधवांना आवाहन :- वर दिलेले हरकती चे पत्र आपल्या हाताने साध्या कागदावर लिहा , सही करुन एक झेरोक्स काढा व जवलच्या आदिवासी एकता परिषद किंवा आदिवासी वारलखंड जनांदोलन च्या कार्यकर्त्यांकडे जमा करा,जिल्हा विभाजना संदर्भात १५ जुलै पर्यंत सरकार ने हरकती मागवल्या आहेत,सरकारककडुन आदिवासी भागाचा फक्त आदिवासी जिल्हा मिळवुन घ्यायचा आहे.सरकार सहजा सहजी अस करेल अस वाटत नाहीं अशा वेळी न्यायालयात जावे लागणार आहे,तिथे आपण नोंदवलेल्या हरकती महत्वपूर्ण पुरावा म्हणुन उपयोग होणार आहे.09960879780 या क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधा