|| बुकिंग सुरु : आदिवासी लोणचे/चटणी ||
COVID दरम्यान प्रभावीत हस्तकला क्षेत्र पुरक आदिवासी चटणी/लोणचे निर्मित उपक्रम. पहिल्या टप्प्यात ४ प्रकार आणतो आहोत, करटोली चे लोणचे, खारातले वास्ते, खारातले टेटवी, खारातली खारशेंग. 🎋🍃(मुळ फोटो)
https://posts.gle/Pii95 विविध माध्यमातून आदिवासी इको सिस्टम निर्मितीस हातभार लावूया. Let’s do it together! जल जंगल जमीन जीव.... आदिवासीत्व. जोहार!
.................................................................
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
[Registration] खरेदी साठी येथे नोंद करावी
https://forms.gle/7eWYAsdkYeca7vuR6