"
पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवातून पारंपरिक ज्ञानातून 'सोयीन आया' गरोदर मातेची काळजी घेणे, बाळंतपण करणे, तसेच बाळाचे आरोग्य, मानसिक व शारीरिक संगोपन करण्याचे कौशल्य जपते. हे पारंपरिक ज्ञान आणि अनुभव ही आपली खरी बौद्धिक संपदा आहे.
आपले हेच पारंपरिक ज्ञान व जीवनमूल्ये आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालून आपले जीवन अधिक सुकर व सुरळीत बनवण्यासाठी हातभार
लावूयात.
तसेच, जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आदिवासी समाजाचे अत्यंत विशिष्ट संस्कार आणि जीवनमूल्ये आहेत. हीच मूल्ये जपत आपली स्वावलंबी आणि समृद्ध सांस्कृतिक ओळख टिकवून ठेवूयात!" Let's do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व जोहार!
जागतिक आदिवासी दिन
२०२६ ची थीम : "पारंपरिक सोयीन आईन्चा सन्मान: जीवन आणि सुदृढ आरोग्याचे रक्षण"
Honouring
the wisdom, traditions,
and
rich heritage of indigenous communities worldwide.
International Day of the World’s
Indigenous Peoples
2026 Theme - Honouring Indigenous Midwives:
Safeguarding Life and Well-being