|| *आदिवासी संस्थात्मक जाळे आणि क्षमता बांधणी* ||

5 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jun 19, 2020, 2:17:09 AM6/19/20
to AYUSH google group
|| *आदिवासी संस्थात्मक जाळे आणि क्षमता बांधणी* ||

_जास्तीत जास्त आदिवासी संस्थांनी प्रभावी प्रस्थाव सादर करून, सहभागी होऊन रचनात्मक कार्याला हातभार लावावा._

▪️ *योजना* : Aid to Voluntary Organisations working for the welfare of STs for the year 2020-21
▪️ *अर्ज* : www.ngograntsmota.gov.in
▪️ *शेवटची तारीख* : १५ ऑगस्ट 2020

.........................................................................
विविध क्षेत्रात आदिवासी संस्थांचे जाळे उभारून या माध्यमातून *व्यापक स्वरूपात आर्थिक स्वावलंबन/रोजगार/समाज हितासाठी दबावगट* इत्यादी तयार केले जाऊ शकते.

आदिवासी संस्था चालक आणि विषयांचे तज्ञ यांनी आवडीचे क्षेत्र निवडून *ध्येय ठरवून संस्थात्मक/रचनात्मक उपक्रम सुरु करूया,* जेव्हा समाजाला गरज असेल तेव्हा *एकत्रित किंवा एकमेकांना पूरक काम* करून मोठ्या प्रमाणात सकारत्मक बदल केला जाऊ शकतो.

आदिवासी विकास विभागाचा निधी योग्य प्रकारे कामी आणून *आदिवासी समाजाला अपेक्षित विकासाला हातभार लावू शकतो.* Lets do it together!

जल जंगल जमीन जीव .... आदिवासीत्व. जोहार
______________________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | join.adiyuva.in

AYUSH main

unread,
Mar 4, 2023, 5:31:56 AMMar 4
to adi...@googlegroups.com

|| *आदिवासी संस्थात्मक जाळे आणि क्षमता बांधणी* ||

_जास्तीत जास्त आदिवासी संस्थांनी प्रभावी प्रस्थाव सादर करून, सहभागी होऊन रचनात्मक कार्याला हातभार लावावा._

▪️ *योजना* : Aid to Voluntary Organisations working for the welfare of STs
▪️ *माहिती* : https://tribal.nic.in/NGO.aspx 
▪️ *शेवटची तारीख* : १२ मार्च २०२३

.........................................................................
विविध क्षेत्रात आदिवासी संस्थांचे जाळे उभारून या माध्यमातून *व्यापक स्वरूपात आर्थिक स्वावलंबन/रोजगार/समाज हितासाठी दबावगट* इत्यादी तयार केले जाऊ शकते.

आदिवासी संस्था आणि विषयांचे तज्ञ यांनी आवडीचे क्षेत्र निवडून *ध्येय ठरवून संस्थात्मक/रचनात्मक उपक्रम सुरु करूया,* जेव्हा समाजाला गरज असेल तेव्हा *एकत्रित किंवा एकमेकांना पूरक काम* करून मोठ्या प्रमाणात सकारत्मक बदल केला जाऊ शकतो.

आदिवासी विकास विभागाचा निधी योग्य प्रकारे कामी आणून *आदिवासी समाजाला अपेक्षित विकासाला हातभार लावू शकतो.* Lets do it together!

जल जंगल जमीन जीव .... आदिवासीत्व. जोहार
______________________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | join.adiyuva.in
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T10EtVo7BNg-9ZD099_qW-s82b3E9iqT4TYJMVHt5bMeA%40mail.gmail.com.

--

Sachin Satvi

President,

Adivasi Yuva Seva Sangh

AYUSH | Adivasi Yuva Shakti, 

Waghadi, Post Kasa, Taluka Dahanu, Dist Palghar, 

Maharashtra India 401607

www.adiyuva.in | ay...@adiyuva.in | whatsapp 0 9246 361 249

Reply all
Reply to author
Forward
0 new messages