|| आयुश स्टॉल : *अमरावती येथील प्रदर्शनात* ||

7 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Feb 17, 2020, 12:27:53 AM2/17/20
to AYUSH google group

|| आयुश स्टॉल : *अमरावती येथील प्रदर्शनात* ||

कॅनवास फौंडेशन आयोजित, 'लोकरंग-लोपामुद्रा', 'परंपरागत लोकनृत्य व हस्तशिल्प कला राष्ट्रीय महोत्सव'
*दिवस* : १७ ते २६ फेब्रुवारी
*पत्ता* : सायन्स कोर ग्राउंड, बस स्टॅन्ड समोर, अमरावती

उद्या १८ पासून आयुश चा स्टॉल तयार असेल. आज उशिरा रात्री नरेश दा भगत, सुरेंद्र दा वसावले पोचतील. वारली चित्र, तसेच विविध कलावस्तू, रोजच्या उपयोगातील वस्तू स्टॉल वर उपलब्ध असतील. *अमरावती जवळ असलेल्यानी स्टॉल ला जरूर भेट द्यावी*

चलो आदिवासीत्व जतन करून कलाकृतींच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाला हातभार लावूया. Lets do it together! आदिवासीत्व | जल जंगल जमीन जीव ... जोहार!

_______________________________
आयुश | गूगल वर रिव्हिव्ह आणि रेटिंग करावे
https://g.page/warli-world/review?gm

Reply all
Reply to author
Forward
0 new messages