|| उपक्रम : *प्रदर्शन सहभाग माहितीसाठी* ||

6 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Feb 26, 2020, 11:49:57 AM2/26/20
to AYUSH google group
|| उपक्रम : *प्रदर्शन सहभाग माहितीसाठी* ||

१) *अमरावती, महाराष्ट्र* : (१७ ते २६ फेब्रुवारी)
“लोकरंग-लोपामुद्रा”, परंपरागत लोकनृत्य व हस्तशिल्प कला राष्ट्रीय महोत्सव
_#आज शेवटचा दिवस, प्रदर्शन स्टॉल चे दायित्व *नरेश दा भगत, सुरेंद्र दा वसावले* यांच्याकडे होते, त्यांना परतीच्या प्रवासासासाठी शुभेच्छा_💐

२) *पुणे, महाराष्ट्र* : (२६ फेब्रुवारी ते १ मार्च)
"स्वावलंबन बाजार"
- आयोजक : SIDBI (Small Industries Development Bank of India)
- स्टॉल क्रं  - , लोकेशन लिंक - 
_#आज पहिला दिवस, प्रदर्शन स्टॉल दायित्व *सुचिता ताई कामडी, बबिता ताई वरठा* यांच्याकडे आहे. प्रदर्शनासाठी शुभेच्छा_💐
 
३) *रांची, झारखंड* : (२९ फेब्रुवारी ते ९ मार्च)
"मेगा आदिमहोत्सव २०२०"
- आयोजक : ट्रायफेड (ट्रायबल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया)
- ठिकाण : मोराबादी, रांची, झारखंड
_#उद्या प्रवासाला सुरवात करणार, स्टॉल दायित्व *सुरेंद्र दा वसावले, अजय दा बीज* यांच्याकडे. प्रवासासाठी शुभेच्छा_💐

४) *गुवाहाटी, आसाम* : (२८ ते २९ फेब्रुवारी)
"नॉर्थ इर्स्ट ट्रेड फेसिलिटेशन फेअर” For Sustainable energy & Livelihood technology
- आयोजक : सेल्को फाउंडेशन
- ठिकाण : मनिराम देवन ट्रेड सेंटर, गुवाहाटी, आसाम
- स्टॉल क्रं - B6
_#उद्या सकाळी प्रवासाला सुरवात करणार, प्रतिनिधी दायित्व *डॉ सुनिल दा पऱ्हाड, बंडू दा वडाली.* प्रवासासाठी शुभेच्छा_💐

५) *स्थायी स्थानिक केंद्र* 
- वारली वर्ल्ड विक्री केंद्र डहाणू दायित्व *स्वप्निल दा दिवे*
- आयुश कला केंद्र खंबाळे दायित्व *पूनम ताई चौरे*  

................................................................ 
या ठिकाणा जवळील वाचकांनी स्टॉल जरूर भेट देऊन प्रॉडक्ट्स साठी फीडबॅक द्यावा, अधिक प्रभावी करण्यासाठी सूचनांचे स्वागत आहे.

जास्तीत जास्त कलाकारांच्या कालावस्तूंना विविध माध्यमातून मार्केट मिळवून देण्याचे प्रयत्न आहेत. इच्छुक *आदिवासी कलाकारांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा* त्वरित नोंदणी करून कलावस्तू आयुश केंद्रात जमा कराव्यात, सेल्स/मार्केटिंग चे पूर्ण दायित्व आयुश टिम घेईल.

चलो स्वावलंबी आदिवासी अर्थव्यवस्थेसाठी हातभार लावूया. Let’s do it together!

जल जंगल जमीन जीव ... जोहार !

__________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
अर्थसहाय्य:आदिवासी विकास विभाग,NPCI,समाज
Reply all
Reply to author
Forward
0 new messages