*... मणिपूर हिंसा आणि अत्याचार!* [तीव्र निषेध]

1 view
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jul 20, 2023, 11:00:05 PM7/20/23
to AYUSH google group
*... मणिपूर हिंसा आणि अत्याचार!* [तीव्र निषेध]

अनुसूचित जमाती यादीत मैतेयी चा समावेश आणि विरोध यामुळे सुरु झालेल्या वादातून गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर पेटलय, अनेक हिंसक घटना होत आहेत. मे महिन्यातील एक अतिशय निंदनीय अत्याचाराचे व्हिडीओ आता वायरल झाले आणि चर्चा होते आहे. 💥 *हिंसा/अन्याय/अत्याचार बद्दल तीव्र निषेध.... !* सशक्त लोकशाहीसाठी मजबूत विरोधीपक्ष आवश्यक असताना "विरोधक रहित" आणि *"सत्तेसाठी काहीही" या राक्षसी राजकीय मानसिकतेचा पण तितकाच तीव्र जाहीर निषेध!*💥

सामान्य माणूस म्हणून आपल्या संवेदना जिवंत ठेवून आपल्या सभोवताली होणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवून *व्यवस्थेला प्रश्न विचारात राहणे महत्वाचे आहे.* समाज जागरूकतेसाठी हातभार लावूया, let's do it together! जल जंगल जमीन जीव ... आदिवासीत्व. जोहार!
___________________________
_अधिक माहितीसाठी पुढील लिंक चे व्हिडीओ नक्कीच बघावे._

▪️ *Modi बोले,* संसद में हंगामा मगर Manipur Viral Video पर इन *10 सवालों के जवाब नहीं मिले* https://youtu.be/kctvBzSFaaM (हिंदी, २८.३२ मिनिटे)

▪️REVEALED - How the Manipur Viral Video Exposed a *Political Coverup by the Govt.* https://youtu.be/lsMJoFxpdco (हिंदी, २०.५५ मिनिटे)

▪️ *What is happening in Manipur?* https://youtu.be/BlGyAH5NSKQ (हिंदी, २२.१९ मिनिटे)

▪️WHO kept Manipur Burning for 2 months? | *Arrogance or incompetence?* https://youtu.be/1WBLR1mlwX4 (हिंदी, २३.३९ मिनिटे)

▪️मणिपुर: क्या मोदी *दोषियों को सज़ा दे पाएंगे?* https://youtu.be/U1F1UEhnjgI (हिंदी, १०.५० मिनिटे)

▪️PM Narendra Modi Takes Off On His US Tour *Even As Manipur Burns,* What's In Store for India? https://youtu.be/1ZmioI42Uqk (हिंदी, २४.३९ मिनिटे )
Reply all
Reply to author
Forward
0 new messages