|| पुन्हा एक मोठे यश : *अभिनंदन आयुश टिम* ||
UN ECOSOC कडून आयुश ला *स्पेशिअल कन्सलटेटिव्ह स्टेटस* मिळाले. या 15 वर्षांत अनेकजणांचा प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष मार्गदर्शन, सहकार्य, सहभाग आयुश उपक्रमात आहे त्या सगळ्यांचे कौतुक आणि अभिनंदन 💐💐💐
संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेसाठी सल्लागार स्थिती मिळणे हि कोणत्याही सामाजिक संस्थेसाठी UN तर्फे दिला जाणारा सर्वात मोठा दर्जा आहे ज्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाच्याच्या विविध उपक्रमात सहभाग घेता येतो.
...........................................................
_Consultative Status to the United Nations Economic and Social Council (ECOSOC) is the highest status granted by the United Nations to non-governmental organizations (NGO's), thereby allowing them to participate in the work of the United Nations._
*UN ECOSOC granted special consultative status to ayush group* Congratulations to all volunteers those who are supporting, working with ayush since 15 years. 💐💐💐
चलो विविध माध्यमातून *आदिवासीत्व जतन करून, स्वावलंबनाला हातभार लावूया*... Lets do it together! जल जंगल जमीन जीव ... जोहार !
________________________
आयुश | आदिवासी युवा शक्ती | आदिवासीत्व