|| माहितीसाठी :*आयुश खंबाळे केंद्र बंद* ||

4 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Feb 19, 2022, 11:44:20 AM2/19/22
to AYUSH google group
|| माहितीसाठी :*आयुश खंबाळे केंद्र बंद* ||

आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रमाचे, मार्च २०१९ पासून सुरु खंबाळे येथील कार्यालय व‌ ऍक्टिव्हिटी सेंटर १४ फेब्रुवारी पासून *बंद करीत आहोत* याची नोंद घ्यावी  (उपक्रम निधी :  स्थगित/प्रतिक्षेत). 
....................................................
💡विजिट / ओफलाइन खरेदीसाठी *डहाणू किंवा विवळवेढे केंद्राला भेट द्यावी.* ऍक्टिव्हिटी अपडेट्स/लोकेशन लिंकवर

▪️खंबाळे (बंद) : https://g.page/r/CRNJRwiJxkFFEAE
▪️ *डहाणू* (समन्वयक - स्वप्निल दिवे) : https://g.page/r/CZztqLVH9eqIEAE
▪️ *विवळवेढे* (समन्वयक- पूनम गुहे) : https://g.page/r/CbXJJ1jTck4uEAE
▪️ कासा (कलावस्तू स्टोरेज केंद्र)
 
_सामाजिक उद्यमीतेतून आदिवासीत्व जतन करत उभे राहिलेले उपक्रम सशक्त करूया,_ Lets do it together! जल जंगल जमीन जीव...आदिवासीत्व. जोहार!
_________________________________
*आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम* 
(समाज+स्वयंसेवक+Govt योजना+CSR)
Reply all
Reply to author
Forward
0 new messages