|| *मैं भी भारत* टिम @पालघर, महाराष्ट्र ||

4 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Apr 2, 2022, 11:05:32 PMApr 2
to AYUSH google group
|| *मैं भी भारत* टिम @पालघर, महाराष्ट्र ||

_"मैं भी भारत - The Adivasi Question" हा देशभरातील आदिवासी विषयावर बातम्या/लेख/अभ्यास/संशोधन प्रसारासाठी अतिशय महत्त्वाचा प्लाटफाॅर्म आहे._

त्यांची टिम बहुतेक पहिल्यांदाच महाराष्ट्रात आली आहे, पालघर जिल्हा दौऱ्यात त्यांनी आपल्या *आयुश उपक्रमांसाठी पुर्ण एक दिवस दिला. हा अतिशय प्रेरणादायक आणि प्रोत्साहन देण्यारा अनुभव आहे*

डहाणू केंद्रात आयुश उपक्रम माहिती, नवनाथ येथे राजेश दा मोर यांचे कापडावर चित्र काढणे, वाघाडी येथे मंगेश दा,‌ जयराम दा लिलका हस्तकला वस्तू निर्मिती व ट्रायबल किचन साठी पारंपरिक पाककृती चे शूटिंग करण्यात आले. पुनम ताई चौरे, स्वप्निल दा दिवे यांनी समन्वयन केले. *पब्लिश झाल्यावर लिंक शेअर केली जाईल.* https://posts.gle/V2RpWt

माहितीसाठी MBB लिंक : 

चलो विविध *आदिवासी विषय चर्चा/संवाद मार्फत सामाजिक जागृतीला हातभार लावुया,* Let's do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!   
_______________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
[समाज+स्वयंसेवक+CSR+Govt योजना]

AYUSH main

unread,
Apr 7, 2022, 3:20:52 PMApr 7
to AYUSH google group
|| *मैं भी भारत* टिम @पालघर, महाराष्ट्र ||

_"मैं भी भारत - The Adivasi Question" हा देशभरातील आदिवासी विषयावर बातम्या/लेख/अभ्यास/संशोधन प्रसारासाठी अतिशय महत्त्वाचा प्लाटफाॅर्म आहे._

त्यांची टिम बहुतेक पहिल्यांदाच महाराष्ट्रात आली आहे, पालघर जिल्हा दौऱ्यात त्यांनी आपल्या *आयुश उपक्रमांसाठी पुर्ण एक दिवस दिला. हा अतिशय प्रेरणादायक आणि प्रोत्साहन देण्यारा अनुभव आहे*

डहाणू केंद्रात आयुश उपक्रम माहिती, नवनाथ येथे राजेश दा मोर यांचे कापडावर चित्र काढणे, वाघाडी येथे मंगेश दा,‌ जयराम दा लिलका हस्तकला वस्तू निर्मिती व ट्रायबल किचन साठी पारंपरिक पाककृती चे शूटिंग करण्यात आले. पुनम ताई चौरे, स्वप्निल दा दिवे यांनी समन्वयन केले. *पब्लिश झाल्यावर लिंक शेअर केली जाईल.* https://posts.gle/V2RpWt

Reply all
Reply to author
Forward
0 new messages