|| *प्रदर्शन सहभाग माहिती : आयुश उपक्रम* ||
१) *अमरावती* : (१७ ते २६ फेब्रुवारी)
*“लोकरंग-लोपामुद्रा”*,
परंपरागत लोकनृत्य व हस्तशिल्प कला राष्ट्रीय महोत्सव
- आयोजक : कॅनवास फौंडेशन
२) *पुणे* : (२६ फेब्रुवारी ते १ मार्च)
*"स्वावलंबन बाजार"*
- आयोजक : SIDBI (Small Industries Development Bank of India)
# स्टॉलसाठी अजून कनफर्मेशन येणे बाकी आहे
३) *रांची* : (२९ फेब्रुवारी ते ९ मार्च)
*" मेगा आदिमहोत्सव २०२०"*
- आयोजक : ट्रायफेड (ट्रायबल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया)
- ठिकाण : मोराबादी, रांची, झारखंड
४) *गुवाहाटी* (२८ ते २९ फेब्रुवारी)
*"नॉर्थ इर्स्ट ट्रेड फेसिलिटेशन फेअर”* For Sustainable energy & Livelihood technology
- आयोजक : सेल्को फाउंडेशन
- ठिकाण : मनिराम देवन ट्रेड सेंटर, गुवाहाटी, आसाम
या ठिकाणा *जवळील वाचकांनी स्टॉल जरूर भेट देऊन फीडबॅक द्यावा.* सगळ्या कलाकारांच्या कालावस्तूंना विविध माध्यमातून मार्केट मिळवून देण्याचे प्रयत्न आहेत.
*इच्छुक आदिवासी कलाकारांनी त्वरित नोंदणी करून कलावस्तू आयुश केंद्रात जमा कराव्यात, सेल्स/मार्केटिंग चे पूर्ण दायित्व आयुश टिम घेईल.* चलो स्वावलंबी आदिवासी अर्थव्यवस्थेसाठी हातभार लावूया. Let’s do it together! जल जंगल जमीन जीव ...जोहार !
_______________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
अर्थसहाय्य : आदिवासी विकास विभाग+ NPCI+समाज