|| *सामाजिक गुंतवणूक : समन्वयकांचे १ वर्ष* ||

3 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Apr 7, 2020, 1:31:05 PM4/7/20
to AYUSH google group
|| *सामाजिक गुंतवणूक : समन्वयकांचे १ वर्ष* ||

*पूनम चौरे, बबिता वरठा, स्वप्निल दिवे, सुचिता कामडी, बंडू वडाली यांनी आज एक वर्ष पूर्ण केलेय, त्या बद्दल त्यांचे कौतुक आणि अभिनंदन!*💐💐💐
त्यांच्या सोबत आशिष डोंबरे, दिलीप कोंब होते तसेच आता अजय बीज, सुरेंद्र वसावले, नरेश भगत सोबत काम करत आहेत. 

सामाजिक उद्यमीता उपक्रम उभारणी, संपर्क, कलाकार बांधणी, प्रॉडक्ट, मार्केट, बिजिनेस इंटीलिजन्स, कम्युनिकेशन, प्रोफेशलिज्म, ब्रॅण्डिंग, प्लॅनिंग, राबवणी इत्यादी विविध विषयात अनुभवातून शिकून हे सगळे समन्वयक अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

इच्छुकांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी लिंक वर नोंदणी करावी. 

📣 [स्वतःची, परिवाराची, समाजाची काळजी घ्या. नियम पाळा] 📣
…………………………………………………………………………….
_सध्याच्या परिस्थितीत बहुतेक सगळ्यांना स्वावलंबी अर्थव्यवस्था, जल जंगल जमीन जीव चे महत्व लक्ष्यात आले असेल. त्या दृष्टीने पर्याय समाजातून सशक्त व्हावे यासाठी गेली १३ वर्ष आपण आयुश तर्फे विविध प्रायोगिक प्रयत्न करीत आहोत. पूर्वी फक्त वयक्तिक सहभागातून सुरु असलेले हे काम अधिक व्यापक स्वरूपात आणि प्रभावी करण्यासाठी कोलॅबोरेटीव्ह प्लॅटफॉर्म म्हणून आकार घेत आहोत जिथे समाज, स्वयंसेवक, संस्था, शासकीय, खाजगी (CSR) यांच्या सहकार्याने *आदिवासी समाज हिताचे उपक्रम कायमस्वरूपी सुरु राहतील. आदिवासीत्व जतन करून समाजात क्षमता निर्मिती साठी प्रयत्न करूया.*_ Let’s do it together! 
जल जंगल जमीन जीव.... जोहार !
_________________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम 
सहभाग नोंदणी येथे करावी kala.adiyuva.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages