|| *वारली चित्रकला उपक्रम* १२/२/२०१९ ||

4 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Feb 13, 2019, 1:53:45 AM2/13/19
to AYUSH google group
|| *वारली चित्रकला उपक्रम* १२/२/२०१९ ||

आताच मुंबईत काळाघोडा फेस्टिवल, दिल्लीत स्किल एजुकेशन एक्स्पो पूर्ण करून आले आहेत. काही *आगामी प्रदर्शने*
 
*१)* मुंबईत १५ ते १९ फेब *R City मॉल* मध्ये महा ट्राईब्स अंतर्गत आयुश ला एकत्रित स्टॉल मिळाला आहे. (इच्छुकांनी सहभाग नोंदवावा)

*२)* मुंबईत  १५ ते २५ फेब आरे कॉलनी येथे *राजकीय पक्षाच्या (INC) आदिवासी  महोत्सवात* स्टॉल आहे (इच्छुकांनी सहभाग नोंदवावा)

*३)* मुंबईत १६ फेब *क्रिकेट क्लब ऑफ इंडिया* तर्फे मेंबर्स आणि खास निमंत्रितांसाठी मर्यादित कार्यक्रमात महा ट्राईब्स अंतर्गत आयुश स्टॉल आणि डेमो साठी संधी मिळणार आहे. 

*४)* पुण्यात २२ ते २३ फेब *पुणे क्लब* येथे प्रदर्शनात TRTI तर्फे आयुश ला स्टॉल मिळणार आहे. (कलाकार नोंदणी पूर्ण)

*5)* ठाण्यात २७ फेब ते ३ मार्च TRTI तर्फे *आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात* आयुश ला स्टॉल मिळणार आहे. (कलाकार नोंदणी पूर्ण)

*जास्तीत जास्त कलाकारांनी संधीचा लाभ घ्यावा*. ज्या कलाकारांना प्रदर्शनासाठी वस्तू ठेवायच्या असल्यास खंबाळे येथे आयुश संकलन केंद्रात (संजय दा पऱ्हाड) जमा करावे. 

चलो आदिवासी स्वावलंबन मजबुतीचे प्रयत्न एकत्रित करूया. Lets do it together! 

जल जंगल जमीन जीव जोहार !
 
_______________________________
आयुश फेसबुक : www.fb.com/adiyuva 
मित्र ५k, फॅन ७k, ग्रुप २४k, पेज 4k, इ 20k
Reply all
Reply to author
Forward
0 new messages