|| प्रदर्शन सहभाग माहितीसाठी : आयुश उपक्रम ||

3 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jan 29, 2021, 1:01:58 PM1/29/21
to AYUSH google group
|| *प्रदर्शन सहभाग माहितीसाठी* : आयुश उपक्रम ||

❶ *Rise World Summit 2021*
ओनलाईन स्टॉल - २८ ते २९ जानेवारी २०२१
▪️आयोजक : राईज इन्फिनिटी फाउंडेशन

❷ *Kala Ghoda Art Festival 2021*
ऑनलाईन स्टॉल - ६ ते १४ फेब्रुवारी २०२१ साठी निवड झाली आहे 
▪️आयोजक : काळाघोडा असोसिएशन, मुंबई
 
❸ *India Toy Fair 2021*
ऑनलाईन स्टॉल -  २८ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२१
▪️आयोजक : EXPORT PROMOTION COUNCIL FOR HANDICRAFTS
प्रॉडक्ट फोटोग्राफी साठी त्यांची टीम या आठवड्यात आयुश केंद्राला भेट देत आहेत

❹ *Handicrafts Expo - World Trade Center*
ऑनलाईन स्टॉल - २६ जानेवारी ते २६ एप्रिल २०२१
▪️ आयोजक : World Trade Center मुंबई, जयपूर                         

❺ *Aadi Mahotsva 2021* 
आदिमहोत्सव २०२१ - १ ते १५ फेब्रुवारी २०२१
▪️ठिकाण : दिल्ली हाट येथे स्टॉल साठी निवड झाली आहे, उद्या प्रवास सुरु होणार 
▪️आयोजक : TRIFED (ट्रायबल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया)
...............................................................
_वेळ मिळाल्यास स्टॉल जरूर भेट देऊन कलाकारांच्या मेहनतीला फीडबॅक देवून प्रोत्साहन द्यावे._
............................................................
सगळ्या कलाकारांच्या कालावस्तूंना विविध माध्यमातून मार्केट मिळवून देण्याचे प्रयत्न आहेत. *इच्छुक आदिवासी कलाकारांनी त्वरित नोंदणी करून कलावस्तू आयुश केंद्रात जमा कराव्यात, सेल्स/मार्केटिंग चे पूर्ण दायित्व आयुश टिम घेईल.*

चलो कल्पकता आणि हस्तकला माध्यमातून स्वावलंबी आदिवासी अर्थव्यवस्थेसाठी हातभार लावूया. Let’s do it together!
जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व. जोहार !
____________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
Reply all
Reply to author
Forward
0 new messages