|| लद्दाख - *आमरण उपोषण : २१+ दिवस* ||

8 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Mar 28, 2024, 1:18:23 PM3/28/24
to AYUSH google group
|| लद्दाख - *आमरण उपोषण : २१+ दिवस* ||

आग्रहाची विनंती वेळ काढून हा व्हिडीओ नक्कीच बघावा.🙏🏻 https://youtu.be/JvbxZzMK7j8?si=F2dn_MGtRYM4pQLK [हिंदी, २६.३८ मिनिटे] सोनम वांगचुक यांच्या २१ दिवसांच्या आमरण उपोषणानंतर आता महिला नंतर युवा नंतर भिक्षु नंतर वयोवृद्ध असे साखळी उपोषण सुरु आहे. 

*अपना हक़ लेना सींखो, वचन का पालन करना सींखो, वादोंको निभाना सींखो, सच्चाई पे चलना सींखो....* सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला देशभरातून शक्ती आणि पाठिंबा देणे गरजेचे आहे. कारण तुम्हाला बातम्यात मणिपूर, हंसदेव, लद्दाख, शेतकरी, रोजगार, MSP, आदिवासी आणि त्यांचे प्रश्नांवर सखोल चर्चा नाही दिसणार. 😢

देशभरातील ५व्या आणि ६व्या अनुसूचित क्षेत्रातील जल जंगल जमीन जीव आणि आदिवासीत्व, स्वायत्ता हळू हळू संकटात येत आहे. कदाचित उद्या आपल्या गावात पण अशीच परिस्थिती येऊ शकते. म्हणून या संदर्भात *सामाजिक जागरूकता आणि पॉलिसी मेकिंग च्या ठिकाणी योग्य प्रतिनिधी खूप महत्वाचे आहे. चलो प्रयत्न करूया,* lets do it together! जल जंगल जमीन जीव जोहार,आदिवासीत्व!
................................................................
*नवीन भारतात आंदोलनाने का फरक पडत नाही?*🤔Why Protests Don't Matter In New India https://youtu.be/Gp7m9kgnafg?si=oSRGGLmrJXORzkrx  [हिंदी, २३मिनिटे]
Reply all
Reply to author
Forward
0 new messages