|| *स्टॉलला जरूर भेट द्यावी* @महालक्ष्मी ||

3 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Apr 16, 2022, 2:19:18 PM4/16/22
to AYUSH google group


|| *स्टॉलला जरूर भेट द्यावी* @महालक्ष्मी ||

विवळवेढे येथील महालक्ष्मी यात्रेत जात असल्यास स्टॉलला नक्कीच भेट द्यावी. *घरात/परिवारात/कार्यालयात वापरासाठी तसेच भेट देण्यासाठी विविध युनिक  आकर्षक पर्याय* उपलब्ध आहेत.  https://posts.gle/Wkw2Fj

आदिवासी एकता परिषदेच्या स्टॉल वर (यात्रा मुख्य प्रवेशा जवळ) आणि आयुश कला केंद्र (गुजरात दिशेने उड्डाण पुलाच्या शेवटा जवळ) येथे भेट देता येईल. (Google map @Link)

आदिवासी जीवनमूल्य दर्शविणाऱ्या विविध *कलावस्तूंच्या माध्यमातून आदिवासीत्व विषयी जागरूकता करूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
____________________________
*आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम*
[समाज+स्वयंसेवक+CSR+Govt योजना]
Reply all
Reply to author
Forward
0 new messages