योजनेची माहिती घेऊन, इच्छुक असल्यास प्रस्ताव सादर करावा

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jan 21, 2022, 10:00:57 PMJan 21
to AYUSH google group
*शेती, वनोपज, वनौषधी, तसेच संबंधित विषयावर संस्थात्मक कार्य करणाऱ्यांनी* लिंकवरून ( https://tribal.maharashtra.gov.in/Site/Upload/Images/Shabari%20(2).pdf ) *योजनेची माहिती घेऊन, इच्छुक असल्यास प्रस्ताव सादर करावा* संपर्कात कळवावे. 💡(शेवटची तारीख: १ मार्च २०२२). आयुश तर्फे पण प्रस्ताव सादर करीत आहोत
___________________________________
समाज म्हणून *आदिवासी विकास विभागाचा निधी योग्य प्रकारे समाजासाठी कामात आणला जातोय याची खात्री करणे* तसेच समाजासाठी आवश्यक उपयोजनाबद्दल संबंधितांना लक्षात आणून देणे महत्वाचे आहे.

तसेच विविध विषयावर *आदिवासी समाजातून रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्थांचे जाळे उभारून समाज हिताचे उपक्रम सातत्याने सुरु ठेवल्यास* मोठा बदल समाजात दिसू शकतो. (समाज हितासाठी कायम स्वरूपी उपायामधील एक पर्याय). करूया चलो या  दिशेने प्रयत्न करूया. Lets do it together! जल जंगल जमीन जीव.... आदिवासीत्व. जोहार!
Reply all
Reply to author
Forward
0 new messages