"अच्छा काम कर रहे हो"

1 view
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Mar 5, 2021, 9:43:55 PMMar 5
to AYUSH google group
*"अच्छा काम कर रहे हो"* - Lal Bahadur Shastri National Academy of Administration, Mussorie. या ठिकाणी आयोजित *GI Mahotsav* येथील प्रदर्शनात आयुश स्टॉल वर *ट्रायफेड चे MD* प्रवीर कृष्णा, *पद्मश्री* डॉ. राजनीकांत यांनी तसेच *केंद्रीय जनजातीय मंत्री* अर्जुन मुंडा यांनी भेट देऊन कालावस्तूंची पाहणी करून *सगळ्या कलाकारांचे कौतुक केले.* https://posts.gle/gpBdM

_सगळ्या कलाकारांची मेहनत आणि आयुश च्या कामा विषयी *प्रशासकीय यंत्रणेत होणारी जागरूकता,* आपल्या एकत्रित ब्रँड निर्मितीसाठी हे *फीडबॅक नक्कीच प्रेरणादायी आहेत*_
...............................................................
चलो *कल्पकता, हस्तकला, वनोपज, वनौषधी, शेती च्या माध्यमातून स्वावलंबी आदिवासी अर्थव्यवस्थेसाठी हातभार लावूया.* Let’s do it together! जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व. जोहार !
____________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
Reply all
Reply to author
Forward
0 new messages