|| *आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस* ||

3 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jul 24, 2021, 10:32:31 AM7/24/21
to AYUSH google group
|| *आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस* || 
International Day of the World’s Indigenous Peoples

_आपल्या माहितीसाठी जागतिक आदिवासी दिनाची थीम यादी, यावर नक्कीच विचार करून आवश्यक उपक्रमात सहभागी होऊन कृतीत आणूया. आपल्या संपर्कात फॉरवर्ड करण्यासाठी विनंती_

💡 *2021:*
Leaving no one behind, Indigenous peoples and the call for a new social contract
▪️ *कोणाला मागे न ठेवणे, आदिवासी आणि नव्या सामाजिक करारांची हाक* 

*2020:*
COVID-19 and indigenous peoples’ resilience 
▪️ *कोविड आदिवासींचे स्थितिस्थापकत्व* 

*2019:*
International Year of Indigenous Languages.
▪️ *आदिवासी भाषा वर्ष*

*2018:*
Indigenous peoples’ migration and movement 
▪️ *आदिवासींचे स्थलांतर व आंदोलन* 

*2017:* 
United Nations Declaration on the Rights of Indigenous Peoples (UNDRIP)
▪️ *संयुक्त राष्ट्र संघ आदिवासींचे अधिकार घोषणापत्र*

*2016:*
Indigenous Peoples’ Right to Education
▪️ *आदिवासींचा शिक्षणाचा अधिकार*

*2015:* 
Ensuring indigenous peoples’ health and well-being
▪️ *आदिवासींच्या आरोग्य आणि कल्याणाची खात्री*

*2014:*
Bridging the gap: implementing the rights of indigenous peoples
▪️ *अंतर कमी करणे : आदिवासींचे हक्क अंमलबजावणी* 

*2013:*
Indigenous peoples building alliances: Honouring treaties, agreements and other constructive arrangements
▪️ *आदिवासींची एकता : करार, कायदे, नियमावलीं यांचा सन्मान करणे*

*2012:*
Indigenous Media, Empowering Indigenous Voices
▪️ *आदिवासी मिडिया, आदिवासींचा आवाज प्रभावी करणे*

*2011:*
Indigenous designs: celebrating stories and cultures, crafting their own future
▪️ *आदिवासी डिझाईन्स : कथा, संस्कृतीचे उत्सव आणि भविष्य निर्मिती*

*2010:* 
Celebrating Indigenous Film Making
▪️ *आदिवासी चित्रपट उत्सव*

*2009:* 
Indigenous Peoples and HIV/AIDS
▪️ *आदिवासी आणि एड्स* 

*2008:*
Reconciliation between States and indigenous peoples
▪️ *आदिवासी समाज आणि राज्यव्यवस्था यात समन्वय* 

*2007:*
Urgent need to preserve indigenous languages
▪️ *आदिवासी बोली भाषा जतन करण्याची तातडीची गरज*

*2006:*
Indigenous Peoples: human rights, dignity and development with identity
▪️ *आदिवासी माणसे : मानवी अधिकार, स्वतःच्या ओळखी सह विकास*

*2005:* 
The Cause of Indigenous Peoples is Ours
▪️ *आदिवासींचे विषय आपल्या सर्वांचे आहेत* 
..............................................................
देशभर वाढत असलेला उत्साह आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. हि जबाबदारी ची भावना एका दिवसापुरती न राहता *नित्य आयुष्यात पण वाढत जावी या साठी प्रयत्न करूया.* आपल्या परिसरात आवश्यक उपाय योजनात *सहभागी होऊन कायम स्वरूपी व्यवस्था तयार करण्यासाठी हातभार लावूया.*  आदिवासीत्व जतन करुया. Let’s do it together!
जल जंगल जमिन जीव. आदिवासीत्व... जोहार !
..............................................................
Reply all
Reply to author
Forward
0 new messages