🌏🌳🌾|| *जल जंगल जमीन जीव* ||🌿🌧️🌍
Live Together! एकोप्याने जगूया "मिल जुलकर जिओ" *हि मूल्य आदिवासी पिढ्या न पिढ्या जगत आला आहे*. आणि हीच दिशा आज जगाला मार्गदर्शक ठरत आहे. विविध बोली भाषेत हे वाक्य आहे, काही दुरुस्ती असल्यास, किंवा *आपल्या बोली भाषेत भाषांतर या लिंक वर पोस्ट करावे.*
https://twitter.com/adiyuva/status/1618226318168182784
▪️[निहरी] : हारीं हारीं रेहूं
▪️[वारली] : मिलूंन मिलूंन रेहूं / हारीं रहून जगु
▪️[डावर] : मिळू जगोव
▪️[कोकणी] : असगीं मिळूंन रहूं / आखी मिळून रहूं / सगळी मिळून रहूं
▪️[कातकरी] : मिली मिली हीन रहूला
▪️[ठाकर] : सगळी संगा रहू
▪️[धोडी] : हाथे मिरीने रहु
▪️[पारधी] : सब मळिन रहोनू छ
▪️[भिलोरी] : मिली मिली रोओलो
▪️[पावरी] : मिलीत जुलीत रण्या
▪️[डांगी] : सगळी संगज रहू
▪️[तडवी भिल्ल] : सब संग राहिकन जगू
.......................................................
व्यवस्थेसाठी आपण वेग वेगळी गावे/तालुके/जिल्हे/राज्ये/देश/खंड बनवले. वेग वेगळी ओळख असली तरी *आपण एकाच ग्रहावर राहतो* आहोत, पर्यावरण/निसर्ग हा या कागदांच्या सीमे पलीकडे अखंड आहे. आणि त्याचे जतन करण्याची जाबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. Let's do it together! जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व. जोहार!