|| *या आंदोलनाला शक्ती देणे गरजेचे वाटतेय* ||

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jan 29, 2023, 12:26:29 AM1/29/23
to AYUSH google group
|| *या आंदोलनाला शक्ती देणे गरजेचे वाटतेय* ||

_पर्यावरण, संवैधानिक आदिवासी हक्क या विषयी व्यावस्थेमध्ये संवेदना खूप गरजेचे आहे. आपल्या आपल्या *गावापासून ते तालुका/जिल्हा/राज्य आणि देश पातळीवर या अधिकारांविषयी जागरूकता करून प्रभावी अंमलबजावणी* करण्यासाठी हातभार लावूया._

"ALL IS NOT WELL in Ladakh | Ladakh ki Mann ki Baat" (१३.४९ मिनिटे, हिंदी) https://youtu.be/mY7EbFWRxYQ 

 "My second agenda for climate fast is YOU at -40°C Khardungla pass"  (७.३१ मिनिटे, English)

 "All is not well in Ladakh | Aakhri Din Ka Update" (७.०२ मिनिटे, हिंदी)

"I'm under House Arrest | Sonam Wangchuk" (१८.३२ मिनिटे हिंदी)

.... सोनम वांचूंक यांच्या *शैक्षणिक, पर्यावरण, संस्कृती, आदिवासी हक्क, संवैधानिक अधिकार या विषयी च्या जागरूकतेसाठीच्या आंदोलनाला शक्ती देणे गरजेचे वाटतेय.* Let's do it together! जल जंगल जमीन जीव ... आदिवासीत्व. जोहार!
Reply all
Reply to author
Forward
0 new messages