The most deserving 'Green' organization* for the month

5 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Nov 9, 2022, 2:56:17 PM11/9/22
to AYUSH google group
*अर्थ डे नेटवर्क* (http://www.earthday.org) मार्फत *स्टार वुमन्स ग्रुप* म्हणून "आयुश वारली चित्रकला क्लस्टर" ला *"The most deserving 'Green' organization* for the month" म्हणून गौरविण्यात आले आहे. https://fb.watch/gHD51JhkQF/
समाजातून स्वयंसेवी पद्धतीने सुरु झालेल्या या कामाची दखल विविध पातळीवर घेतली जाते हे उत्साह वाढवणारे आहे. गेल्या १५+ वर्षांपासून आयुशच्या तसेच ४+ वर्षांपासून आयुश क्लस्टर च्या *कामात प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष सहभागी/सहकार्य/मार्गदर्शन/हितचिंतक या सगळ्यांचे कौतुक आणि अभिनंदन!* सगळ्यांना मानाचा जोहार! 💐www.join.adiyuva.in
........................................................
शक्य होईल त्या माध्यमातून, आवडेल त्या पद्धतीने आपले ज्ञान/कौशल्य/अनुभव समाज हिताच्या कामी आणण्याची सवय लावूया. Let's do it together! जल जंगल जमीन जीव...आदिवासीत्व. जोहार!
Reply all
Reply to author
Forward
0 new messages