*🌏"Every day is earth day!"*🌍
__________________________
आज पृथ्वी दिवस, बातम्या बघितल्यास पर्यावरण बदलाचे विविध परिणाम आपण अनुभवतोय. मानव केंद्रित भौतिक विकासाची भूक आणि गती पाहता कदाचित *येणाऱ्या दिवसात आपल्यावर त्याचे अधिक ठळक परिणाम* दिसून येतील.
https://youtu.be/64R2MYUt394?si=QbABqdVod25BTRdB
*"जितके गरजेचे तितके घ्यावे, एकोप्याने सहजीवन जगावे"* इतकी साधी सरळ जीवनमूल्य जगभरातील आदिवासींनी पिढ्या न पिढ्या अनुभवातून विकसित केली आहेत आणि आज जगभर त्याकडे आदर्श म्हणून बघतो आहे. पण त्याच *आदिवासी समाजाची सध्याची स्थिती काय आहे?* संविधानिक अधिकार, हक्क, जल जंगल जमीन जीव अस्तित्व स्वावलंबन टिकते आहेत? 🤔
बदलत्या परिस्थितीत आपली मूल्य जतन करून, *स्वावलंबन सोबत आदिवासीत्व जतन करूया.* Let’s do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व जोहार!
__________________________
*Earth Day* is an annual event on April 22 to demonstrate support for environmental protection. First held on April 22, 1970, it now includes a wide range of events coordinated globally by Earthday.org including 1 billion people in more than 193 countries. *The official theme for 2024 is "Planet vs. Plastics"*