।। महत्वाचे चर्चा सत्र : सुशिक्षित बेरोजगार ।।
आदिवासी समाजात वाढती बेरोजगारी त्यावर उपाय योजना आणि रणनीती ठरवण्यासाठी, पालघर जिल्यातील बेरोजगार यांचे चर्चा सत्र आयोजित केले आहे.
आपण आणि आपल्या संपर्कात असलेल्या बेरोजगार (दहावी, बारावी, पदवीधर, BA, MA, BCOM, BSc, MSc, ANM, GNM, D.pharm, इत्यादी) आणि या विषयात इच्छुकांनी या चर्चा सत्रात उपस्थित राहावे.
*चर्चेचे विषय* -
१) बेरोजगारी, *रोजगारासाठी आव्हाने*
२) 9 जून 2014 चा स्थानिक नोकर भरतीचा *राज्यपालांचा अध्यादेश*
३) 11 सप्टेंबर2018 GR, *आदिवासींसाठी झालेले कायदे व अधिसूचना*
४) *आदिवासींचे संविधानिक अधिकार, पाचवी अनुसूची*
*दिवस* :
२४/९/२०१८, सोमवार, सकाळी १०:०० वा
*ठिकाण* :
बिरसा मुंडा हॉल, कासा ग्रामपंचायत, ता.डहाणू. जि. पालघर
*निमंत्रक* :
आदिवासी समन्वय मंच भारत
आपल्या संपर्कात/गावात/पाड्यावर/ग्रुपवर सगळ्यांना या संदर्भात कळवावे.
जोहार !
--