|| *माहितीसाठी* : आयुश उपक्रम - एप्रिल २०२३ ||

6 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Apr 8, 2023, 3:35:27 PM4/8/23
to AYUSH google group
|| *माहितीसाठी* : आयुश उपक्रम - एप्रिल २०२३ ||

१] *महालक्ष्मी यात्रेत स्टॉल* [६ ते २० एप्रिल]
१५ दिवस विव्हळवेढे या गावात भरणाऱ्या डहाणूच्या महालक्ष्मी यात्रेत जात असल्यास आयुश च्या हस्तकला वस्तू स्टॉल ला नक्कीच भेट द्यावी. स्थळ : चारोटीच्या दिशेहून पहिली गल्ली, पोलीस स्टॉल च्या समोर

२] *UNPFII २२वे सत्र सहभाग* [१७ ते २८एप्रिल]
आयुश ला UN ECOSOC स्पेशिअल कन्सलटेटिव्ह स्टेस्टस असल्याने २२ व्या सत्रात सहभागासाठी आधीच्या मॅसेज नुसार महाराष्ट्रातून [संभाजी सरकुंडे, डॉ भौमिक देशमुख, डॉ सुनिल पऱ्हाड आणि सचिन सातवी] आणि गुजरात मधून [राज भाई वसावा, अजय भगत] यांची नोंदणी प्राप्त झाली आणि जमा करण्यात आली.
UNPFII : United Nations Permanent Forum on Indigenous Issues. is a high- level advisory body to the Economic and Social Council.

३] *टेक्निकल सत्रात गेस्ट एक्सपर्ट* [१०एप्रिल]
तिरुअनंतपुरम येथे टेक्सटाईल कमिटी तर्फे आयोजित "IPR Protection of unique Textiles and Handcrafted products through GI and post GI Initiatives" कार्यक्रमात "वारली चित्रकला भौगोलिक उपदर्शनी आणि इन्फरिंजमेन्ट अनुभव" या विषयावर पोस्ट GI उपक्रम या टेक्निकल सत्रात गेस्ट एक्स्पर्ट म्हणून आयुश तर्फे सचिन सातवी सहभागी होत आहेत.

४] *बौद्धिक संपदेतून आदिवासी सशक्तीकरण*
भौगोलिक उपदर्शनी आणि समाजातून सोशिअल इंटरपरटेनरशिप उपक्रम पर्याय साठी ५ विषय निवडून यावर प्राथमिक चर्चा आणि नियोजनासाठी इच्छुकांनी नोंदणीकरून सहभागी व्हावे. नोंदणी https://forms.gle/JjjJdm9mfjHoqden6 ऑनलाईन चर्चेनंतर एप्रिल महिन्यात बैठक घेण्यात येईल.[विषय : तारपा, पेपर मॅशे, लाकडाचे सोहोन्ग, गोंड चित्रकला, भिल्ल चित्रकला]

विविध माध्यमातून आदिवासीत्व आणि स्वावलंबनाला हातभार लावण्यासाठी आपले *अनुभव, ज्ञान, कौशल्य, वेळ कामी आणूया.* let’s do it together! जल जंगल जमीन जीव.. आदिवासीत्व. जोहार!
_____________________________
▪️आयुश सभासद नोंदणी उपक्रम २०२३▪️
इच्छुकांनी नोंदणी करून उपक्रमाला हातभार लावावा. www.join.adiyuva.in
Reply all
Reply to author
Forward
0 new messages