|| *विद्यार्थीनींसाठी शिष्यवृत्ती* : पालघर जिल्हा ||

1 view
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Feb 5, 2025, 1:23:51 PMFeb 5
to AYUSH google group
|| *विद्यार्थीनींसाठी शिष्यवृत्ती* : पालघर जिल्हा ||

_टाटा कॅपिटलच्या पुढाकाराने, *टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती* आदिवासी मुलींसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांना सशक्त करण्याचे उद्दिष्ट आहे._

▪️ *पात्रता* : 
इयत्ता ११, १२, पॉलिटेक्निक, डिप्लोमा, पदवी अभ्यासक्रम (सामान्य आणि व्यावसायिक) यातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींसाठी

▪️ *अटी* : 
१. *पालघर जिल्ह्यातील आदिवासी* विद्यार्थिनी असावी 
२. कुटुंबाचे वार्षिक *उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी* असावे 

▪️शिष्यवृत्ती रक्कम: *रुपये १२,०००* पर्यंत
▪️नोंदणी अर्ज येथे भरावा : https://www.scholarlify.com/scholarship/TACP
💡अर्जाची अंतिम तारीख: *१५ फेब्रुवारी २०२५*

अधिक माहितीसाठी इ मेल करा schola...@scholarlify.com किंवा संपर्क करा +91 9304048040

आपल्या संपर्कात अधिका अधिक *गरजू विद्यार्थिनी आणि कॉलेज/हॉस्टेल ग्रुप वर पाठवावे.* जोहार!
Reply all
Reply to author
Forward
0 new messages