|| माहिती साठी : *नोंदणी पूर्ण* ||
संयुक्त राष्ट्र संघ तर्फे जागतिक परिषदेत सहभागी होण्यासाठी फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. (वाढीव)
आयुश तर्फे 3 फॉर्म जमा करण्यात आले आहेत.
2019 Theme : “Traditional knowledge: Generation, transmission and protection” ( *पारंपरिक ज्ञान : पिढी, प्रसार आणि संरक्षण* )
*प्रेझेंटेशन चे विषय* :
१. सचिन दा सातवी: पारंपरिक ज्ञान (वारली चित्रकला) जतन, प्रचार, प्रसार करून *आदिवासी समाजाचे आर्थिक स्वावलंबन* मजबूत करणे
२. डॉ सुनिल दा पऱ्हाड : आदिवासी संस्कृती केंद्र माध्यमातून विद्यार्थी, युवकात *पारंपरिक ज्ञान आणि सांस्कृतिक संपदा विषयी संवेदना* तयार करणे
३. राजेश दा दामा (राजस्थान) : आदिवासी परंपरा, संस्कृती आणि संवैधानिक अधिकार या विषयी सध्या युवकात *जागरुकता वाढवणे*
I. *Permanent Forum on Indigenous Issues* (UNPFII)
२२/४ ~ ३/५/२०१९, न्यूयॉर्क
II. *Expert Mechanism on the Rights of Indigenous Peoples* (EMRIP)
८ ~ १२/७/२०१९, जिनेव्हा
चलो प्रत्येक पातळीवर *आदिवासी समाज हिताचे विचार वाढवूया*.
Lets do it together!
जोहार!
___________________________________