संपर्कातील कलाकारांना पाठवावे

8 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Apr 29, 2023, 1:31:58 PM4/29/23
to AYUSH google group
_💡संपर्कातील कलाकारांना पाठवावे💡_
..............................................
|| *हस्तकला कलाकारांसाठी नोंदणी* ||
कलावस्तू निर्मिती आणि कल्चरल इंटरप्रेनरशिप माध्यमातून आर्थिक स्वावलंबसाठी हातभार लावण्यसाठीच्या या *उपक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी. नोंदणीनुसार आवश्यक उपक्रमांचे नियोजन केले जाईल.* नोंदणी लिंक : https://forms.gle/1h6vEFPmaXkD7TPw8 किंवा kalakar.adiyuva.in
__________________________
*थोडक्यात माहिती येथे* : https://youtu.be/WYrugQmQyio
आर्थिक स्वावलंनासोबत पारंपरिक ज्ञान/बौद्धिक संपदा जतन करून आदिवासीत्व जतन करूया. Let's do it together! जल जंगल जमीन जीव... आदिवासीत्व जोहार!
Reply all
Reply to author
Forward
0 new messages