राज्यस्थरीय महिला साहित्य संमेलन, पालघर (११ व १२ जून २०२२)

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Jun 11, 2022, 9:47:21 AM6/11/22
to AYUSH google group
कोकण मराठी साहित्य परिषद आयोजित *राज्यस्थरीय महिला साहित्य संमेलन,* पालघर (११ व १२ जून २०२२) येथे सहभागी होत असल्यास *आयुश च्या स्टॉल ला नक्कीच भेट द्यावी.* _साहित्य संमेलनाच्या उद्घाटक 'विधानपरिषदेच्या उपसभापती' Dr. नीलम गोऱ्हे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष 'महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा' ज्योती ठाकरे, 'पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा' वैदेही वाढाण, तसेच इत्तर मान्यवरांनी हस्तकला स्टॉल ला भेट देऊन प्रोत्साहन दिले. स्टॉल चे दायित्व पूनम ताई चौरे, अश्विनी ताई सुतार, अपर्णा ताई ढाक, जयश्री ताई गुहे यांच्याकडे आहे._ https://posts.gle/x3zbsr ................................................... भेटवस्तूंसाठी आदिवासी मोटिव्ह कलावस्तू पर्यायातून सांस्कृतिक मूल्य जतन सोबत *आर्थिक स्वावलंबनाचे उपक्रम सशक्त करूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार! _______________________________ *आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम* [समाज + स्वयंसेवक + CSR + योजना] https://youtu.be/7HTuRVmxZ2U
Reply all
Reply to author
Forward
0 new messages