|| वैयक्तिक : *बोचका बांधला, परत जांय* ||

6 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Dec 3, 2022, 1:10:48 AM12/3/22
to AYUSH google group
|| वैयक्तिक : *बोचका बांधला, परत जांय* ||

▪️[स्थानिक आदिवासी भाषा : निहरी]
बोचकां बांधून ठेवलाहें, आज रातचें निंघाया लागल. हाफिसातसीं परत कोरिया ला जांय. तिकड बर्फ पडतो, हिंडन काही नांगुन येन, तुम्हालाहो मेसेज करून सांगन.
 
▪️[साधारण *मराठी भोली* भाषा]
ऑफिस मधून पुन्हा बिजिनेस ट्रिप साठी *कोरिया ला जातो आहे.* आज प्रवासाला सुरवात करणार फेब्रुवारीत परत येणार. अंदाजे -१० ते -१५C तापमान असेल, कोरोना नंतर बरीच लाईफ स्टाईल बदललीय तिकडची, बघेन आणि जो काही अनुभव असेल तो नेहमीप्रमाणे सांगत राहीन. सहज माहितीसाठी हा एक प्रोजेक्ट ज्यावर माझी टीम काही वर्ष काम करत होती https://youtu.be/CN5YToIQQD4 

▪️[दोन शब्द *सामाजिक*]💡
वयक्तिक यश/करियर/प्रोग्रेस होत राहीलच. त्या सोबत *सामाजिक दायित्वासाठी पुढाकार घेऊन सामूहिक/सामाजिक स्वावलंबसाठी* आवश्यक उपक्रमांची बांधणी आपल्या आपल्या *आवडीच्या क्षेत्रात* व्हावी यासाठी आपण सगळ्यांनी पुढाकार घेण्याची सवय लावून घेऊया. बरोबर? कि तुमच्या कडे अजून काही चांगला *पर्याय असल्यास नक्कीच चर्चा करूया.*🙏🏻 Let’s do it together! जोहार
..................................................................
💡याच दिशेने सुरु आयुश उपक्रमांची अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक वरून ब्रॉडकास्ट लिस्ट जॉईन करावी. https://chat.whatsapp.com/Bg7O1ANXvYTBQmyqaWqM5a

Reply all
Reply to author
Forward
0 new messages