|| माहितीसाठी :*उपक्रम सहभाग/प्रतिनिधीत्व*||

0 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Mar 27, 2022, 7:59:11 AMMar 27
to AYUSH google group
|| माहितीसाठी :*उपक्रम सहभाग/प्रतिनिधीत्व*||

१) *आदि महोत्सव २०२२* : (पुणे, २३ ते २७ मार्च) राज्यस्थरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात "आदिवासी हस्तकला प्रदर्शनात" स्टॉल १८,१९,२० वर आयुश तर्फे कलावस्तू आहेत. आज शेवटचा दिवस, प्रदर्शन स्टॉल चे दायित्व नरेश दा भगत, सुभाष दा वनगा, किरण दा घाटाळ, रवींद्र दा सावर यांच्याकडे आहे, त्यांना *परतीच्या प्रवासासासाठी शुभेच्छा*💐

२) *IHGF Delhi Fair 2022* : (दिल्ली, ३०मार्च ते ३ एप्रिल) ".. comprehensive collection of home, lifestyle, fashion, textiles & furniture products for the season ahead from over 2000+ manufactures & exporters. अधिक महतीसाठी www.ihgfdelhifair.in आयुश तर्फे नरेश दा भगत, सुरेंद्र दा वसावले यांच्याकडे प्रतिनिधित्व आहे, उद्या दिल्लीसाठी प्रवास सुरु करणार *प्रवास आणि प्रदर्शनासाठी शुभेच्छा*💐

३) *औरंगाबाद येथे भिंतीचित्र* : (२६ मार्च पासून) औरंबाद येथील जर्नालिज्म महाविद्यालयात भिंतीवर वारली चित्र काढण्यासाठी सुभाष दा रड्या, श्रिनाथ दा झिरवा, प्रतीक दा बोंगे गेले आहेत. त्यांना *चित्रीकरणासाठी शुभेच्छा* 💐

४) *नागपूर येथे भिंतीचित्र* : (१ एप्रिल पासून) नागपूर येथे नवीन बांधकाम असलेल्या व्यावसायिक लौंड्री परिसराला आदिवासी मोटिव्ह चे वारली चित्रीकरणासाठी किरण दा घाटाल, सुभाष दा वनगा, अशोक दा घाटाल, सचिन दा भुरकुड, कृष्णा दा कडू, मंगेश दा कडू जाणार आहेत. *उपक्रमाला शुभेच्छा.* 💐

५) *कलावस्तू निर्यातीसाठी प्रयत्न* 
भारतीय कालवस्तूना युरोप मध्ये निर्यातीसाठी NRI मार्फत निर्मित एक प्लॅटफॉर्म तर्फे संपर्क करून नोंदणीसाठी माहिती देण्यात आली. MoU पूर्ण केल्यावर प्रॉडक्ट लिस्टिंग करण्यात येतील. *निर्यातीसाठी कामी येयील.*  

६) *District as Export Hub* : FIEO
"Online District as Export Hub Programme : Taking Maharashtra’s Warli Painting Worldwide" या कार्यक्रमात विशेष अतिथी/मुख्य वक्ता म्हणून आयुश तर्फे सचिन सातवी म्हणून *२० मिनिटाचे प्रेझेन्टेशन दिले.* (२४ मार्च २०२२) 
.............................................
आर्थिक स्वावलंबसाठी सामाजिक उद्यमीतेतून *आदिवासीत्व जतन करत उभे राहिलेले उपक्रम सशक्त करूया,* Lets do it together! जल जंगल जमीन जीव...आदिवासीत्व. जोहार!
______________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम 
(समाज+स्वयंसेवक+Govt योजना+CSR)
Reply all
Reply to author
Forward
0 new messages