महत्वाची सूचना : ट्रायफेड नोंदणी

8 views
Skip to first unread message

AYUSH activities

unread,
Feb 18, 2020, 11:32:27 AM2/18/20
to AYUSH | Adivasi Yuva Shakti
|| 💡 महत्वाची सूचना : ट्रायफेड नोंदणी 💡||

सर्व कलाकारांना सूचित करण्यात येते की, ट्रायफेड नोंदणी साठी एक दिवशीय शिबीर ठेवण्यात येत आहे. तरी सर्व कलाकारांनी पुढील प्रमाणे कागदपत्रांसहित उपस्थित राहावे.

ठिकाण : आयुश खंबाळे कार्यालय
दिनांक : २३/०२/२०२० रविवार (१० ते ५)

📄 आवश्यक कागपत्रे : (प्रत्येकी २ झेरॉक्स)
१) आधार कार्ड
२) रेशन कार्ड
३) जातीचा दाखला
४) बँक पासबुक पहिले पान
५) पॅन कार्ड
६) २पासपोर्ट साईज फोटो
७) हॅन्डीक्राफ्ट कार्ड 

🏷 ट्रायफेड बद्दल थोडक्यात :
"मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स" मार्फत ट्रायबल को ऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया (ट्रायफेड) आदिवासी कलावस्तू च्या माध्यमातून आदिवासींच्या सोशिओ इकॉनॉमिक विकासाला हातभार लावण्यासाठी कार्य करते. देशभरात त्यांचे शो रूम्स, तसेच विविध प्रदर्शने भरवली जातात. त्यात सहभागी होण्यासाठी किंवा विक्रीसाठी लागणाऱ्या कलावस्तू नोंदणी केलेल्या कलाकारांकडून ठरलेल्या दरात घेतल्या जातात. मोठ्या संख्येत आदिवासी कलाकारांकडून कलावस्तू खरेदी केल्या जातात. 

...............................................................
इच्छुक कलाकारांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा. अधिकाधिक कलाकारांनी एकत्रित प्रयत्न करून अनुभव, कौशल्य, कुशलतेनुसार  नुसार विविध सूचना ट्रायफेड ला सुचवूया, जसे कि कलावस्तू योग्य किंमत ठरवणे, इत्यादी. म्हणून सगळ्यांची नोंदणी महत्वाची आहे, जास्तीत जास्त कलाकरांनी नोंदणी करावी, आपल्या संपर्कात/गावात या बद्दल कळवावे.

अधिक माहितीसाठी 
आपल्या आयुश समन्वयकांशी संपर्क करावा. 
_____________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
रेट/शेअर करा https://g.page/warli-world?gm
Reply all
Reply to author
Forward
0 new messages