*डहाणू फेस्टिवल* (१२ ते १३ मार्च २०२२)

2 views
Skip to first unread message

AYUSH main

unread,
Mar 12, 2022, 1:24:59 AM3/12/22
to AYUSH google group
_..... *डहाणू फेस्टिवल* (१२ ते १३ मार्च २०२२) ला जात असाल, तर नक्कीच *आदिवासी कलाकार/गटांच्या स्टॉल ला भेट देऊन कलाकारांना प्रोत्साहन द्यावे.* कालावस्तूंची खरेदी करायची असल्यास *प्रत्येक्ष कलाकारांकडून खरेदी करावी.*_🙏🏻 http://dahanufestival.com/
.......................................................
ज्या वस्तू *इत्तर स्टॉल वर नसतील त्यासाठी त्या एकत्रित पद्धतीने आयुश च्या स्टॉल वर मिळतील* यासाठी प्रयत्न करीत आहोत. ज्या कलाकारांना स्टॉल लावणे शक्य झाले नाही त्या सगळ्यांसाठी आपला हक्काचा स्टॉल आहे त्याचा उपयोग करून घ्यावा. 💡 *(स्टॉल S81 : समन्वयक - पूनम चौरे , स्वप्निल दिवे)*
_________________________________
किंवा इत्तर वेळेस आदिवासी कालावस्तूंसाठी आयुश केंद्राला भेट देऊन उपक्रमाला हातभार लावावा. Lets do it together! जल जंगल जमीन जीव. आदिवासीत्व जोहार!
▪️विवळवेढे/महालक्ष्मी : https://g.page/r/CbXJJ1jTck4uEA0
Reply all
Reply to author
Forward
0 new messages