आर्किटेक्टस् आणि इंजिनीअर्स असोसिएशन, नासिक,
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस्, नासिक सेंटर,
असोसिएशन ऑफ कंन्सल्टींग सिव्हील इंजिनीअर्स, नासिक सेंटर,
यांच्या संयुक्तिक विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त आयोजित एक दिवसीय योग वर्ग साठी संस्थेच्या सर्व सभासदांना विनंती आहे की, या योग वर्गांत ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदवून आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राखण्याचा लाभ घ्यावा.
दिनांक - २१.०६.२०२१
वेळ - सकाळी ६.३० ते ७.३०
आंतरराष्ट्रीय योग दिन प्रोटोकॉल प्रमाणे यौगिक प्रक्रिया घेण्यात येणार आहेत.
योग शिक्षक
इंजि. स्मृती ठाकुर
आर्कि. अद्वैत इनामदार
इंजि. नरेंद्र भुसे
(सर्व योग शिक्षक हे आयुष मंत्रालय, भारत सरकार प्रमाणित योग शिक्षक व इव्हॅल्यूयेटर आहेत.)
Join Zoom Meeting
Meeting ID: 820 6858 0918
Passcode: 123456
Regards,
Er.Samadhan Gaikwad.
Secretary,
ACCE(I) Nashik Nashik,
Off:L 3 B, Basement, Suryoday Sankul, Near Bus Stand, Sinnar, Tal. Sinnar Dist. Nashik