समाज विज्ञान अकादमी, पुणे
चित्रपट आणि व्याख्यान
बुधवार, दि. १७ जून, २००९
अनोखी ओळख : थोर नाटककार हबीब तन्वीर
जागतिक कीर्तीचे नाटककार, दिग्दर्शक, कलावंत, कवी आणि ' नया थिएटर' या अभिनव नाटय-संस्थेचे प्रवर्तक
'इप्टा' पासून देशी-विदेशी नाटय क्षेत्राशी जोडलेले
पद्मभूषणसह विविध सन्मानानी गौरवले गेलेले
थोर नाटककार हबीब तन्वीर
यांच्यावरील
चित्रपट
वक्ते: सुधन्वा देशपांडे [ नवी दिल्ली ]
अध्यक्ष : प्रा. गो. पु. देशपांडे
वेळ: संध्या. ६.००