भावपूर्ण श्रद्धांजली! आशाताई

4 views
Skip to first unread message

MarathiMati.com

unread,
Apr 12, 2026, 7:01:55 AMApr 12
to MarathiMati.com

asha-bhosle.jpg
श्रद्धांजली
स्वररंग आता पोरके झाले,
शब्दांना लाभलेला तो ‘स्वर्णस्पर्श’ हरवला...

तुम्ही केवळ गाणी गायली नाहीत,
तर पिढ्यानपिढ्यांच्या काळजात भावनांची लेणी कोरलीत.
तुमचा श्वास थांबला असला, तरी तुमचा 'आवाज'
या सृष्टीच्या कणाकणात कायमचा दरवळत राहील.

आपण खूप काही देऊन गेलात...
एक न संपणारा स्वरप्रवास आणि जगण्याची अफाट जिद्द!

भावपूर्ण श्रद्धांजली!

— संपादक मंडळ (मराठीमाती डॉट कॉम)
Reply all
Reply to author
Forward
0 new messages