मित्रांनो!
नमस्कार..

क्लासमेट्स या मराठी चित्रपटाला आपण देत असलेल्या उस्फुर्त प्रतिसादाला आम्ही "टीम क्लासमेट्स" मनापासून धन्यवाद करत आहोत
येत्या १६ जानेवेरी २०१५ ला येणारा 'क्लासमेट्स' हा चित्रपट लोकांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे.. चित्रपटाचे ट्रेलर्, डायलॉगस आणि गाणी लोकांमध्ये लोकप्रिय झालेली आहेत..
आपले आवडते सुपरस्टार्स शनिवारी ३ जानेवारी २०१५ रोजी दुपारी १२.०० वाजता आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहेत, ते पण गुगल हँगआउटवर.
यासाठी आपल्याला फक्त एकच काम करायचं आहे.. या इमेल मध्ये दिलेल्या एका अटचमेंटमध्ये आपल्याला रिमाइंडर पाठवत आहोत, आपल्याला तो रिमाइंडर ओपन करून सेव अर्थात Add to Calender करायचं आहे.... मग काय गुगल आपल्याला त्या दिवशी आठवण करून देईलच!
अधिक माहिती साठी इथे टिचकी मारा --->
धन्यवाद,
--