हा सिनेमा नामक असंबद्ध , असह्य प्रकार अक्षय कुमारच्या गेल्या दशकातील चांदनी चौक टू चायना , ब्लू , दे दणादण , अॅक्शन रिप्ले , तीस मार खान , पटियाला हाऊस अशा अनेक बेसुमार सिनेमांइतकाच किंबहुना त्यांच्या एक पाऊल पुढेच सुमार आहे .