लुकाछुपी

8 views
Skip to first unread message

Rahul V

unread,
Aug 28, 2014, 12:20:01 AM8/28/14
to
श्रीरंग (नाटकातलं मुख्य पात्र)  : मी जिच्यावर प्रेम करतो त्यापेक्षा जी माझ्यावर प्रेम करते अश्या मुलीशी मी लग्न केलं तर तिच्या बाबतीत ती एका अश्या मुलीशी लग्न करून बसलेली असेल ज्याचं तिच्यावर प्रेमच नाही.. 

आवर्जून पहा - 

स्वप्नातल्या आणि वास्तवातल्या "ती"ची 'लुकाछुपी' 

शनिवारी २३ ऑगस्ट१४ रोजी रात्रौ. ८ वाजता, यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे..

--
आम्ही फेसबुकवर सुद्धा आहोत ---> लुकाछुपी
आम्ही ट्विटरवर सुद्धा आहोत --> @Lukachhupi
आम्ही इन्स्टाग्रामवर सुद्धा आहोत --> @lukachhupi
आम्हाला फॉलो/लाईक करायला विसरू नका 
Reply all
Reply to author
Forward
0 new messages