जय आदिवासी
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, अपघात, पाण्यात बुडून, आकस्मिक व इतर अन्य कारणाने मोठ्या प्रमाणावर मृत्यू झालेले आहेत. यासंदर्भात रवींद्र तळपे यांनी शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या होणा-या मृत्यूच्या संदर्भात मा. उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
सदर जनहित याचिका क्र. ६९/२०१३ वर मा. उच्च न्यायालयाने दि. १८.६.२०१३ रोजी दिलेल्या निर्देशास अनुसरुन आश्रमशाळांमध्ये निवासी सुविधा व इतर मुलभूत सुविधा पुरविण्याचे निर्देश दिलेले आहेत. राज्यभरातील शासकिय /अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सोयी-सुविधांसाठी क्षेत्रीय अधिका-यांची समन्वय समिती गठीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय २७.१२.२०१६ रोजी आदिवासी विकास विभागाने निर्गमित केला आहे.
उच्च न्यायालयातील ४३ सुनावण्या, १३ आदेश, ४ सर्वेक्षण व आता नव्या वर्षात हे दोन शासननिर्णय धरुन १८-१९ शासननिर्णय या एका प्रकरणात झाले. आयुष्यातील ५ वर्षे या विषयासाठी दिल्यानंतर हे शासननिर्णय निघाले आहेत. मी आज अभिमानाने सांगू इच्छितो आश्रमशाळा या विषयातले देशातील सर्वातील महत्वपूर्ण काम आपण करु शकलो. अंमलबजावणीसाठी पुढील काही वर्षे जातील. मी आता त्यावर लक्ष ठेवील. प्रत्येकाने हा शासननिर्णय वाचावा व संग्रही ठेवावा. आता आश्रमशाळांच्या व्यथा सोडविण्यासाठी सक्षम अधिकारी आले आहेत. पाहूया काय निर्णय घेतात.
रवींद्र उ तळपे
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvWXOz38UUg%3D9cwmPo3uzv9ydEaTH00b9ef-t9LwcaD6g%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

गर्व आहे की मि आदिवासी आहोत
जय आदिवासी