जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक सुभेच्छा !

406 views
Skip to first unread message

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Aug 8, 2016, 2:07:35 PM8/8/16
to AYUSH | adivasi yuva shakti
जोहार ! सर्वाना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक सुभेच्छा ! आपण जिथे असाल तिथल्या 9 ऑगस्ट च्या जागतिक आदिवासी दिन उत्सवात सहभागी सहभागी होऊन आदिवासी एकात्मता वाढवून सामाजिक जबाबदारी बद्दल जागरूकता करण्यास हात भार लावूया. *आदिवासी समाजा समोरील आव्हाने आणि समस्यांचे मूळ शोधून समाजामधूनच प्रत्येक पातळीवर सकारात्मक आणि भरीव कार्य करणाऱ्यांची फळी उभारण्या साठी, आदिवासी समाज एक कुटुंब म्हणून भावना तयार करून ध्येयवादी / समाज हित प्राथमिकता ठेवून स्वयंप्रेरणेने कार्य करणारी पिढी घडविण्यासाठी हातभार लावूया. Lets do it together!* आदिवासी युवा शक्ती (आयुश) परिवारा तर्फे सगळ्यांना सुभेच्छा ! जागतिक आदिवासी दिन शुभेच्छा चित्रफीत (मराठी) : https://youtu.be/jAK48O8QI44 जागतिक आदिवासी दिन शुभेच्छा चित्रफीत (इंग्रजी) : https://youtu.be/kGF8HfXp5ag जमशेदपूर येथे आदिवासी महासभे सोबत १३ राज्यातील आदिवासी संघटना तर्फे आयोजित आदिवासी गौरव दिन कार्यक्रमाचे युट्युब वर थेट प्रक्षेपण बघण्या साठी या लिंक वर भेट देऊन बघू शकता : https://www.youtube.com/watch?v=IUuToNL--vs (9th Aug 2pm - 5pm) (किंवा रेकॉर्ड केलेले जमेल त्या वेळेस बघू शकता) *आज पासून प्रत्येक दिवस आदिवासी सशक्तीकरणाचे उपक्रम मजबूत करण्यासाठी जमेल त्या माध्यमातून प्रयत्न करून सामाजिक जबाबदारी पार पाडूया. बेस रहा !* *आयुश । आदिवासी युवा शक्ती* www.adiyuva.in

vinay kantela

unread,
Aug 10, 2016, 9:49:34 AM8/10/16
to adi...@googlegroups.com
Thanks and wishing all our Adivasi Brethren a very meaningful Adivasi Day.

Vinay.

2016-08-08 22:58 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti <ay...@adiyuva.in>:
जोहार ! सर्वाना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक सुभेच्छा ! आपण जिथे असाल तिथल्या 9 ऑगस्ट च्या जागतिक आदिवासी दिन उत्सवात सहभागी सहभागी होऊन आदिवासी एकात्मता वाढवून सामाजिक जबाबदारी बद्दल जागरूकता करण्यास हात भार लावूया. *आदिवासी समाजा समोरील आव्हाने आणि समस्यांचे मूळ शोधून समाजामधूनच प्रत्येक पातळीवर सकारात्मक आणि भरीव कार्य करणाऱ्यांची फळी उभारण्या साठी, आदिवासी समाज एक कुटुंब म्हणून भावना तयार करून ध्येयवादी / समाज हित प्राथमिकता ठेवून स्वयंप्रेरणेने कार्य करणारी पिढी घडविण्यासाठी हातभार लावूया. Lets do it together!* आदिवासी युवा शक्ती (आयुश) परिवारा तर्फे सगळ्यांना सुभेच्छा ! जागतिक आदिवासी दिन शुभेच्छा चित्रफीत (मराठी) : https://youtu.be/jAK48O8QI44 जागतिक आदिवासी दिन शुभेच्छा चित्रफीत (इंग्रजी) : https://youtu.be/kGF8HfXp5ag जमशेदपूर येथे आदिवासी महासभे सोबत १३ राज्यातील आदिवासी संघटना तर्फे आयोजित आदिवासी गौरव दिन कार्यक्रमाचे युट्युब वर थेट प्रक्षेपण बघण्या साठी या लिंक वर भेट देऊन बघू शकता : https://www.youtube.com/watch?v=IUuToNL--vs (9th Aug 2pm - 5pm) (किंवा रेकॉर्ड केलेले जमेल त्या वेळेस बघू शकता) *आज पासून प्रत्येक दिवस आदिवासी सशक्तीकरणाचे उपक्रम मजबूत करण्यासाठी जमेल त्या माध्यमातून प्रयत्न करून सामाजिक जबाबदारी पार पाडूया. बेस रहा !* *आयुश । आदिवासी युवा शक्ती* www.adiyuva.in

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/8b469231-b666-4323-a9d9-b1b5c8d2ddeb%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply all
Reply to author
Forward
0 new messages