|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १० जून २०१६ ||

103 views
Skip to first unread message

Warli Painting

unread,
Jun 8, 2016, 1:14:11 PM6/8/16
to AYUSH google group
|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : १० जून २०१६ || पर्यावरण जतन आणि मानवी मुल्य या साठी जग आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांच्या कडे आशेने बघत असताना आपल्या नवीन पिढीची नाळ आपल्या मूल्यांशी मजबूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची आवशक्यता आहे. आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल जमीन जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून सकारात्मक आणि रचनात्मक कार्यासाठी एकत्रित पुढाकार घेवूया. त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी प्रोत्साहन देवूया. आपल्या माहिती साठी 1) इयत्ता ६वी बालभारती मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक ९ - "वारली चित्रकला" तील मजकूर दुरुस्ती प्रत्येक्ष आदिवासी परंपरा आणि संस्कृती बद्दल चुकीची माहिती पाठात आल्या बद्दल संदर्भात (सवसिन / धवलेरी, वारली चित्र). सदर पाठ मध्ये उल्लेख आलेल्या आदिवासी परंपरा यातील दुरुस्ती करून, आदिवासी समाजात असेलेल स्रियांचे महत्व अधोरेखित करावे या साठी मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम सन्शॊधन मंडळ, आदिवासी संशोधन व प्रशीक्षण संस्था, श्री विद्या प्रकाशन (लेखक : गोविंद गारे) यांचे वारली चित्र संस्कृती पुस्तक यांना निवेदन दिले आहे. २) वारली चित्र विक्री साठी करार चर्चा : - चित्र विक्री साठीचा करार आणि संबधित चर्चे साठी इन्फ़ीस्त्रायीद्स (Infistrides) कंपनी तर्फे बरोदडा येथून अभिषेक आणि संकेत आयुश भेटी साठी ३जून रोजी वाघाडी येथे आले होते. संजयदा पऱ्हाड, वनश्या दा भूजड, संदीप दा भोइर, अभिजित दा पिलेना, सचिन सातवी यांच्या सोबत वाघाडी येथे चर्चा झाली. आदिवासी कलाकारांच्या वस्तू विक्री साठी त्यांच्या कंपनी तर्फे असेलेले उपक्रम आणि विक्री चक्र यावर सविस्तर चर्चा झाली आणि चित्र वस्तू नमुने परीक्षण केले. करारा वर चर्चा चालू आहे. - दिल्ली येथील नवरंग क्रियेशन यांनी वारली चित्र खरेदी साठी चौकशी केली आहे. त्यांच्या सोबत चर्चा चालू आहेत - आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध कंपन्या सोबत करार/नोंदणी करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील, इंडिया कला, इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती, इत्यादी) आदिवासी कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवण्या साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249). आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे. Lets do it together! ३) वारली चित्र संस्कृती आणि परंपरा या विषयी चर्चा : - वारली चित्रकला आणि सांस्कृतिक परंपरा यांच्या अभ्यासा साठी निफ्ट-मुंबई (National Institute of Fashion Technology) येथून प्रा निकिता आणि ८ विद्यार्थी / विद्यार्थिनी हे १ जून रोजी डहाणू येथे आले आहेत. डहाणू येथे सचिन सातवी यांनी आदिवासी परंपरा, संस्कृती, वारली चित्रकला, आयुश चे उपक्रम या विषयी माहिती दिली. डहाणू येथे १० दिवस राहून विविध कलाकार यांची भेट घेत आहेत. (जिव्या सोमा म्हसे, संपत दा ठाणकर, संजय दा पऱ्हाड, शर्मिला ताई घाटाळ, अभिजित दा पिलेना, यांची भेट घेतली) - महाराष्ट्रातील आदिवासींवर डॉक्युमेंट्री बावण्याच्या उद्देशाने आदिवासी जीवन शैली, कला , संस्कृती या विषयी अधिक माहिती जाणून घेण्य साठी इंग्लंड येथील आर एफ एस इंटरटेंटमेंट (RFS Entertainment) कंपनीच्या भारताच्या विभागाच्या एम डी श्रीमती वरुणा राणा (India Got Talent - Director) यांनी २९ मे रोजी तलासरी येथे भेट देवून स्थनीक आमदार आणि वसतिगृह यांना भेट दिली. २मे रोजी वाघाडी येथे आयुश ला भेट देवून वारली चित्रकला उपक्रमा विषयी अधिक वितृत चर्चा. तसेच संपत दादा ठाणकर यांच्या सोबत चर्चा केली. ६ जून रोजी संपत दा ठाणकर यांची आदिवासी परंपरा, संस्कृती आणि विविध सामाजिक समस्या या विषयावर मुलाखत चित्रित करण्यात आली. ४) कलाकृती विक्री साठी वस्तू छायाचित्रण : वनश्या दा भूजड यांच्या विविध नमुना वस्तूंचे चित्रीकरण करण्यात आले. लाकडी वस्तू, कारागिरी, बांबू वस्तू, वारली चित्रकला वस्तू विविध संकेतस्थळावर विक्री साठी ज्या कलाकारांना आपल्या कलाकृतीचे छायाचित्रण करावयाचे असल्यास कलाकृतीचे नमुने वाघाडी येथील आयुश संपर्क केंद्रात आणून द्यावे. छाया चित्रन करून संकेत स्थळावर विक्री साठी ठेवण्यात येयील किवा संबधित मार्गदर्शन केले जायील. ५) कलाकृती विक्री : - चित्र विक्री साठी एक महिना चर्चे नंतर, ३० एप्रिल रोजी चेन्नई येथील क्राफ्ट कंपनी ला काही नमुना चित्र पाठवले होते. त्यातील चित्रांची निवड होवून लवकरच २०० चित्रांची मागणीदेत आहेत. सध्या प्राथमिक ५० नमुने बनविणे चालू केले आहे. २५ चित्रे पुरुष चित्रकारांचा गट संजय दा पऱ्हाड यांच्या नेतृत्वात तसेच २५ चित्रे महिलां चित्रकारांचा गट शर्मिला ताई घाटाळ यांच्या नेतृत्वात पूर्ण करणार आहेत. - मुंबई येथील मेहता परिवाराला वारली चित्र ने साकारलेली एक नवीन पद्धतीची भेट वस्तू निर्मिती साठी चर्चा चालू आहे. संजय दा पऱ्हाड या निर्मिती विषयक चर्चे साठी उद्या मुंबई (अंधेरी) येथे भेट देत आहेत. नवीन वस्तू निर्मिती साठीच्या कल्पकता आणि तंत्रज्ञान यांचा पुयोग करून व्यापकता वाढवण्या साठी उपयोगात येयील - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training Institute) येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात. ६) सहकार्य आणि सहभाग : सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय, इत्यादी) संपर्क करून सहभागी होवू शकतात. सदर उपक्रमात इच्छुक छायाचित्रकार/चित्रकार/फोटो एडिटिंग सहभाग घेवून सहकार्य करू शकतात. ७) इत्तर : - MSG २ या वादग्रस्त चित्रपट निर्मात्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायद्या अंतर्गत कारवाही व्हावी या साठी दिलेल्या निवेदन संदर्भात SP पालघर यांनी SDPO डहाणू यांची भेट घेण्या साठी आयुश तर्फे सचिन सातवी यांनी त्यांच्या कार्यालयाला दिनांक २ जून रोजी भेट घेतली. त्यांच्या कार्यक्षेत्रात हि घटना येत नसल्यामुळे एकंदरीत गोंधळाचे वातावरण झाले होते. त्यांनी त्यांच्या पातळीवरून जमेल सहकार्य आणि मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले # वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे : https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणार्यांना प्रोत्साहन मिळू शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय" हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारी मंडळी तयार करूया, जे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी स्वताहून प्रयत्न करत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. हेच आयुश आहे. Lets do it together! AYUSHonline team www.adiyuva.in | www.warli.in Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community! Aim of our Initiative through Warli Painting माती : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation

vishnu shelke

unread,
Jun 13, 2016, 11:52:27 AM6/13/16
to adi...@googlegroups.com
Wish you all the best .....Salute to your devotion and unstoppable efforts ....Annabhau Shelke 

2016-06-08 22:05 GMT+05:30 Warli Painting <in...@warli.in>:

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+u...@googlegroups.com.
To post to this group, send email to adi...@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvbt4pG6RRNHACRg4axtCoO6D2h2NZcJWeOV%3D69WsehLg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

AYUSH | adivasi yuva shakti

unread,
Jun 13, 2016, 1:39:37 PM6/13/16
to AYUSH | adivasi yuva shakti
Lets do it together!
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
Reply all
Reply to author
Forward
0 new messages